व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: yavat

woman died as unknown vehicle hits in yavat pune

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

यवत: पुणे - सोलापूर महामार्गा शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शुभांगी महामुनी यांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ...

AIDS awareness campaign by district hospital yavat pune

यवत येथे ग्रामीण रुग्णालयामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; अनेक प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे

यवत : एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यवत ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने देखील विद्यार्थ्यांमध्ये ...

Yavat | प्रवाश्यांकडून एसटी बस वेगात चालवण्याचा तगादा, वैतागलेल्या एसटी चालकाने बस हायवेवर लावून गेला पळून, यवत येथील घटना..!

Yavat | यवत, (पुणे) : प्रवाश्यांनी गाडी वेगात चालवा असे तगादा लावल्याने वैतागलेल्या एसटी चालकाने बस पुणे - सोलापूर महामार्गावरील ...

Sanjay Raut : भ्रष्टाचार न करणाऱ्या राजकीय नेत्याला भाजपात स्थान नाही – खासदार संजय राऊत

राहुलकुमार अवचट  Sanjay Raut यवत : भीमा पाटस सहकारी कारखान्याचा कोणी स्वतःला बाप मानत असेल तर खोटा बाप आहे. खरे ...

Yavat : केडगाव चौफुला येथील शिवा व्हॅली स्कूलचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांनी साधला पत्रकारांशी दिलखुलास संवाद…

राहुलकुमार अवचट Yavat यवत : विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाबरोबर अन्य विषयाची माहिती असावी या उद्देशाने विविध उपक्रम अनेक शाळेत राबविले जातात. ...

Yavat : दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे यांना पितृशोक

Yavat यवत : दौंड पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर आण्णा कृष्णाजी दोरगे यांना पितृशोक झाला ...

Bhimthadi Conference | चौफुल्यात राज्यस्तरीय दूसरे भीमथडी मराठी साहित्य संमेलन…

राहुलकुमार अवचट Bhimthadi Conference | यवत : भीमथडी मराठी साहित्य परिषद व मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने चौफुला ( ता.दौंड ...

Yavat : दौंड येथे दिवाणी न्यायालय मंजूर झाल्याबद्दल दौंड बार कौन्सिलच्या वतीने आमदार राहुल कुल यांचा सत्कार

राहुलकुमार अवचट Yavat यवत (दौंड)  : दौंड येथे दिवाणी न्यायालय ( वरिष्ठ स्तर ) मंजूर झाल्याबद्दल दौंड बार कौन्सिलच्या वतीने ...

Babasaheb Ambedkar Jayanti 2023 | बोरीऐंदी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक राबवून मोठ्या उत्साहात साजरी…!

राहुलकुमार अवचट Babasaheb Ambedkar Jayanti 2023 |  यवत - दौंडच्या पश्चिम भागातील बोरीऐंदी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. ...

Yavat | माणकोबा वाडा फाटा बनला ॲक्सिडेंट पॉइंट ; सिग्नल बसवण्याची ग्रामस्थांकडून मागणी…!

राहुलकुमार अवचट Yavat | यवत : पुणे- सोलापूर महामार्गावरील मानकोबा वाडा फाटा (ता. दौंड) दिवसेंदिवस ॲक्सिडेंट पॉइंट बनत चालला आहे. ...

Page 3 of 6 1 2 3 4 6

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!