1989 मध्ये राजीव गांधींच्या काळात 63 खासदारांचे निलंबन केले, सरकार गेले; आता 146 जणांना निलंबित केले, मोदी सरकार जाणार?
नवी दिल्ली: संसदेच्या सुरक्षेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरूच आहे. संसदेतील खासदारांचे निलंबन आजही सुरूच राहिले. सोमवार आणि मंगळवारी एकूण ...