या कुटुंबाचा नादच खुळा…! पती कलेक्टर, पत्नी IPS तर मेहुणा महापालिका आयुक्त; तिघेही सांभाळणार पुण्याचा कार्यभार
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील दहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या ...