क्रूरतेचा गाठला कळस! तिसरीही मुलगीच झाली, नाराज नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं.; तीने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण..
परभणी : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत लागोपाठ तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला पेटवल्याची घटना ...