विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळत जोडप्याची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ हजारांची आर्थिक मदत; मंगेश चिवटे यांच्याकडे धनादेश सुपूर्द
पुणे : पुणे शहरातील भापकर व पारखी यांचा दि. २१ डिसेंबर रोजी विवाह सोहळा शुभारंभ लॉन्स येथे संपन्न झाला. विवाहाच्या ...