दोघांनी आधी हातपाय बांधून बेशुद्ध केले, शुद्ध आली तेव्हा तिला एका बसमध्ये असल्याचे समजले; नंतर मंदिरात नेऊन लग्न केले, संधी मिळताच सुटका करून आलेल्या विवाहित महिलेने सांगितली आपबिती
मानोरा (वाशीम): येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीने पळवून नेऊन तिचा छळ करण्यात आला. ...