ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान; ज्ञानोबा तुकोबांच्या गरजात इंद्रायणीकाठ दुमदुमला
आळंदी : आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज इंद्रायणीचा काठ वाऱ्यकऱ्यांनी फुलला आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या गरजात वारकरी तल्लीनं ...