Vishwaraj Hospital News : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मधील डॉक्टरांची कमाल! ६० वर्षीय रुग्णावर कानावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी, डॉ. मोनिका भगत यांच्या प्रयत्नांना यश..
विशाल कदम लोणी काळभोर, (पुणे) : खेड तालुक्यातील एका ६० वर्षीय रुग्णावर कानावरील अवघड अशी शस्त्रक्रिया लोणी काळभोर (ता. हवेली) ...