पुण्यातल्या डॉक्टरांचा नादच खुळा! रुग्णाला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर जे लिहिलं, ते वाचून हसू आवरता येणार नाही; बघाच काय लिहिलंय?
पुणे : आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला औषधाची चिठ्ठी लिहून देतात त्यालाच प्रिस्किप्शन म्हटलं जातं. रुग्ण ती चिठ्ठी घेऊन मेडिकल ...