व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Vidhan Sabha Election 2024

आमदार रोहित पाटील यांच्या विजयाचा बॅनर झळकला थेट न्यूयॉर्कमध्ये; विजयानंतर चाहत्यांनी दिली भेट

सांगली : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर राज्यातील सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे. राज्य पातळीवरील नेत्यांचे बॅनर ...

धक्कादायक! कर्जत जामखेडमध्ये लीड कमी झाल्याने रोहित पवारांच्या समर्थकाचा टीव्ही पाहताना हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू..

अहिल्यानगर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा ...

विधानसभा तर संपली! आता वेध महापालिका निवडणुकींचे, लवकरच होणार मोठा निर्णय? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या लोकसभेत नामुष्की ओढवलेल्या महायुतीने राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला अक्षरशः लोळवले आहे. महायुतीतील ...

विजयानंतर अजित पवार म्हणाले, “लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मतं दिल्याने सर्वांचेच अंदाज…”

पुणे : महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. राज्यात कोणाची सत्ता येणार हे चित्र सध्या स्पष्ट होत आहे, ...

सोलापुरात ठाकरे गट विरुद्ध कॉंग्रेस वाद चिघळला; शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेंच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन

सोलापूर : सोलापूर दक्षिम मतदारसंघात ऐनवेळी कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे ...

Pune Vidhan Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात पहिल्या चार तासात 15.64 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान बारामतीत तर…

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधासभेच्या सर्व 288 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ...

Maharashtra Election : राज्यातील 288 मतदारसंघांतील 4136 उमेदवारांचे भवितव्य होणार पेटीत बंद; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Election 2024 Voting : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार ...

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोचा अधिकारी अटकेत; कर्जत-जामखेडमध्ये पैशांचं वाटप

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असतानाच आता एक मोठी बातमी समोर अली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र ...

निष्ठावंतांच्या लढाईत संजय जगताप विजयी होणार : खासदार अमोल कोल्हे

-बापू मुळीक सासवड : छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी राजांनी महाराष्ट्राला निष्ठावंत कसा असतो हे दाखवून ...

Party worker upset due to non inclusion of dilip walse patil in cabinet Pune

… तर मी उद्या उमेदवारी मागे घेईल; दिलीप वळसेंच चॅलेंज

आंबेगाव : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आज निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. शरद ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!