ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव वेल्हे तालुक्याला देता आले याचा मनस्वी आनंद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी ...