व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Vanraj Andekar

वनराज आंदेकर हत्येप्रकरणी मोठी अपडेट! आणखी दोघांना अटक; 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त

पुणे : पुण्यातील नाना पेठ येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. रविवारी रात्री नऊ वाजता दहा ते ...

वनराज आंदेकरच्या खुनासाठी परराज्यातून आणली शस्त्रे; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली होती. त्यापैकी चार पिस्तुले, दहा ...

वनराज आंदेकरांच्या अंगावर कोयत्याचे 15 नाही तर तब्बल 24 वार; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. गेल्या रविवारी (1 सप्टेंबर) हत्या ...

पुण्यातील गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत काल रविवारी (दि. ०१) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ...

वनराज आंदेकर हत्या प्रकरण : ‘तुला पोरं बोलवूनच ठोकते’ अशी धमकी देत बहिणीनेच काढला भावाचा काटा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी सायंकाळी गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना ...

मोठी अपडेट! वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलीसांनी तीन जणांना घेतलं ताब्यात

पुणे : पुण्यात रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक ...

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू; रविवारी नातेवाईकांनीच पाच गोळ्या झाडत कोयत्याने केला होता हल्ला…

पुणे : पुण्यात रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्यावर ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!