ऐकावं ते नवलच! वडापावच्या दुकानावरून वाद टोकाला, लाडक्या बहिणीकडून भावाला झाऱ्याने बेदम मारहाण; पाडले तीन दात..
नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडापावचं दुकान चालवण्यावरून झालेल्या वादातून बहिणीने भावावर जीवघेणा हल्ला केला ...