प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू; गाडीची एअर बॅग वेळेवर उघडल्याने वाचला जीव
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची घटना समोर येत आहे. मुंबईतील कांदिवली येथे कोठारे हिच्या कारने ...