महाराष्ट्रात ग्रामीण भागातील गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे देणार; केंद्रीय मंत्र्यांची पुण्यात सर्वात मोठी घोषणा
पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषी ...