IPL 2024: विश्वविजेते होताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या किमती वाढल्या, अव्वल आधारभूत किमतीसह IPL लिलावात प्रवेश करणार
मुंबई: ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्डकप फायनलमध्ये आपला जबरदस्त फॉर्म दाखवला. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाचा विजयरथ रोखून कांगारू ...