देशातील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३,२९६ कोटी मंजूर; महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणचा समावेश
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, देशभरातील २३ राज्यांमधील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३२९५. ...