भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांची संपत्ती ऐकूण व्हाल थक्क; तिरुपती मंदिरांची दरवर्षी ‘इतकी’ कमाई
अयोध्येमध्येप्रभू श्रीरामाचं आगमन झालं आहे. पंतप्रधाम मोदींच्या हस्ते विलोभनीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भव्य दिव्य अशी अयोध्या राम मंदिराचं ...