तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी; चार जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
आंध्र प्रदेश: तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर बुधवारी दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाल्याची ...