पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात; महिलेचा मृत्यू तर कारमधील तिघेजण थोडक्यात बचावले
केडगाव : दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरदार धडक ...