थेऊर येथील घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला ; ४ चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!
लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४ चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता. ६) ...