रक्तदान करताना मुख्यमंत्र्यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा ; ठाण्यात आनंदाश्रम सेवा संस्था व रक्तानंद संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ; शिबिराचे २८ वे वर्ष…!
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करताना राज्यातील ...