प्राची झाडेच्या मारेकऱ्याला आजन्म कारावास; ठाण्यात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात कोयत्याचे वार करून केली होती हत्या
ठाणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या केल्याप्रकरणी आरोपी आकाश पवार याला ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. अग्रवाल यांनी दोषी ...