Taxi Fare : सर्वसामान्यांचा प्रवास महागला! काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ ; जाणून घ्या नवीन दर
पुणे : Taxi Fare- सर्वसामान्याच्या खिशाला आणखी कात्री लागणार. पुणे जिल्ह्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ (Taxi Fare) करण्यात आल्याचा निर्णय ...