तत्काळ सुनावणी हा मूलभूत हक्क; कोणत्याही विचाराधीन कैद्याला अनिश्चित काळापर्यंत कैदेत ठेवले जाऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली: खटला जलदगतीने निकाली काढणे हा एक मूलभूत अधिकार असून, कोणत्याही विचाराधीन कैद्याला अनिश्चित काळापर्यंत कैदेत ठेवले जाऊ शकत ...