सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी
पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यामंत्री अजित ...