बाणेर-सूस रोडवरील कचरा प्रकल्प होणारच, प्रकल्प हटवण्याची गरज नाही; पण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या : सर्वोच्च न्यायालय
पुणे: भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेचा केलेला बाणेर-सुस रोडवरील कचरा प्रकल्प हटविण्याची गरज ...