Mahua Moitra:’सीबीआयकडे केलेली तक्रार मागे घे, तर मी कुत्रा परत करीन…’, महुआ मोइत्रा यांच्या एक्स पार्टनरने केले गंभीर आरोप
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहाद्रई आणि टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यात सध्या तीन वर्षांचा कुत्रा वादाचे कारण ...