सुब्रतो रॉय यांचे निधन: 1978 मध्ये व्यवसायाला सुरुवात केली आणि 36 वर्षांत ₹1.5 लाख कोटी कमावले! वाचा ‘सहाराश्रींची गोष्ट
मुंबई: गोरखपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाने 1978 मध्ये 1500 रुपयांपासून व्यवसायाला सुरुवात केली आणि 36 ...