व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: stock market

शेअर बाजारात चढउतार कायम; सेन्सेक्स 81000 अंशांवर तर निफ्टी…

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण, या शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळत आहे. त्यातच दिवसाअखेर ...

शेअर मार्केट तीन दिवस राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कारण, बँकांच्या तुलनेत या शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळण्याची जास्त शक्यता ...

शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 177 घसरून 78,593 वर बंद, ‘हे’ शेअर्स वधारले

मुंबई : शेअर बाजारात गुंतणवूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात कंपन्यांकडून चांगला परतावा दिला जात आहे. असे असताना मंगळवारी ...

चार दिवसांच्या तेजीनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण; निफ्टी 24750 च्या खाली

मुंबई : शेअर मार्केटमध्ये चार दिवसांत विक्रमी वाढ दिसून आली. त्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण ...

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये मंदी; सेन्सेक्स 73 अंकांनी घसरला तर निफ्टी…

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पापूर्वी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक व्यवहार करताना दिसले. अर्थसंकल्पाच्या ...

शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी कोसळला

मुंबई : शेअर बाजारात मोठी घसरण पाहिला मिळाली. बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल 900 अंकांनी कोसळला ...

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी गमावले 1.39 लाख कोटी

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच मार्केटमध्ये अनेकदा चढउतार पाहिला मिळत आहे. असे असताना आज म्हणजे ...

शेअर मार्केटमध्ये नको असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक; रिटर्नही मिळेल चांगला…

नवी दिल्ली : चांगल्या परताव्यासाठी विविध माध्यमांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यात सोने खरेदी असो की शेअर मार्केट किंवा बँका यामध्ये ...

शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ

मुंबई : शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहिला मिळत आहे. काल लोकसभा निवडणुकीदरम्यान शेअर मार्केटमध्ये घसरण पाहिला मिळाली होती. त्यानंतर आता शेअर ...

निवडणुकांच्या निकालापूर्वी शेअर्सने मोडले सर्व रेकॉर्ड; SBI सह ‘या’ कंपन्यांच्या शेअरचा उच्चांक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार, 'एक्झिट ...

Page 3 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!