हडपसरमध्ये महिलेला चौकशीसाठी बोलावून बेदम मारहाण; लघवी प्यायला सांगितल्याचा आरोप; महिला पोलिसासह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
पुणे : हडपसरमधील मगरपट्टा सिटीत घरकाम करणाऱ्या एका महिलेवर कुटुंबाने चोरीचा आळ घेतल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावण्यात आले. चोरीच ...