व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Sticky News

काँग्रेसचा उमेदवार ठरला! चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर ...

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार फ्लॅट

सांगली : सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने कासेगावमध्ये ...

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; नाकातून रक्तस्त्राव अन् बोलताही येईना

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील ...

व्हॉट्सॲपमध्ये येणार नवीन फीचर; छोट्या व्यावसायिकांसाठी ठरणार खूप फायदेशीर

WhatsApp businesses : WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म भारतातही सर्वाधिक वापरले जाते. WhatsApp नेहमी ...

Hair Care Tips : निरोगी आणि मजबूत केसांसाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा!

Hair Care Tips : आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीत लोकांना केस मजबूत करण्यासाठी आहारासोबतच अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा असं होतं ...

घोसाळकर हत्या प्रकरण : मॉरिसनं प्रशिक्षण घेऊन डिसेंबरमध्येच रचला होता हत्येचा कट

मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात रोज नव-नवीन माहिती समोर येत आहे. मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी ...

धक्कादायक! नदीपात्रात मासेमारीसाठी गेला अन् शार्क माशाने पायाचा तुकडाच पाडला

मुंबई : पालघर तालुक्यातील वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर अचानक शार्क माशाने हल्ला चढवला. २०० किलोहून अधिक वजनाच्या माशाने ...

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहा गावात छापे; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क ...

Sonia Gandhi opts for Rajya Sabha, Priyanka may make poll debut from Raebareli in LS elections

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार, प्रियंका गांधी रायबरेलीमधून लोकसभा लढवण्याची शक्यता

नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बुधवारी जयपूरमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल ...

Know about Adulteration in Milk and our health janmans column

दुधातील भेसळ आणि आपले आरोग्य

राजेंद्र (बाप्पू) काळभोर पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या जन्मापासूनच दूध महत्त्वाचे मानले जाते. नवजात बालकाचे पोषण ते एक वर्षाचे होईपर्यंत, ...

Page 491 of 653 1 490 491 492 653

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!