व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Sticky News

Horoscope Today : कर्क, सिंह राशींना आर्थिक लाभ तर कन्या राशीचा दिवस चिंतेचा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर, काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे ...

शेअर बाजारात ‘अच्छे दिन’; सेन्सेक्समध्ये 98 अंकांची वाढ, निफ्टी 25350 पार…

मुंबई : शेअर बाजारात चढउतार कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात 'अच्छे दिन' पाहिला मिळाले. सेन्सेक्समध्ये 98 अंकांची ...

Google Photos वर मिळतंय ‘हे’ भन्नाट फीचर; आता अल्बम कोणाशीही करता येऊ शकतं शेअर

नवी दिल्ली : गुगल आपल्या युजर्ससाठी अनेक सुविधा पुरवते. यामध्ये Google Photos ची सेवा देखील आहे. जर तुम्ही ही सेवा ...

‘बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर झालेला ‘घात’ आता प्रेक्षकांच्या भेटीला

Ghaat Movie : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये छत्रपाल निनावे यांचा ‘घात’ या मराठी चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार ...

उंटावर बसवून आडबाजूला नेत चिमुकलींचा विनयभंग; 3 उंटवाल्यांना अटक; घटनेने दौंडमध्ये खळबळ

दौंड : दौंड शहरात बाहेरगावाहून आलेल्या उंटवाल्यांनी चिमुकलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी ...

Tata Steel's Kalinganagar expansion to make Odisha top investment site

ओडिशा बनले रतन टाटांचे आवडते राज्य, तोडणार सर्व गुंतवणुकीचे रेकॉर्ड!

मुंबई: रतन टाटा यांच्या हृदयाच्या जवळ असलेले ओडिशा हे टाटा स्टीलसाठी गुंतवणूकीचे आवडते ठिकाण बनले आहे. अशा स्थितीत कंपनी येत्या ...

3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचं निलंबन; कादंबरीच्या आरोपानंतर आंध्र प्रदेश सरकारची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिने केलेल्या आरोपांच्या चौकशीनंतर आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. ...

IND vs BAN Rohit Sharma Set To Break Virender Sehwag's Test Record

वीरेंद्र सेहवागचा विक्रमही धोक्यात, कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्ध इतिहास रचणार

मुंबई: तब्बल सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश ...

सर्वात मोठी बातमी…! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा ...

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे अखेर ठरले…; तुतारी हातात घ्या, कार्यकर्त्यांचा आग्रह

संदिप टुले केडगाव : विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ यायला लागल्या आहेत, तसे महायुतीतील एक एक माजी आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ...

Page 4 of 488 1 3 4 5 488

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!