रेल्वेचा ५६० फेरीवाल्यांना दणका ! खराब खाद्यपदार्थ अन् पाण्याच्या बाटल्यांची चढ्या किमतीत विक्री
पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढतच चालली आहे. हे फेरीवाले प्रामुख्याने खाद्यपदार्थांची विक्री करतात. त्यांच्याकडील ...