स्पीकर व ड्रोन कॅमेऱ्याव्दारे चित्रीकारणासह विनापरवाना कार्यक्रम झाल्यास होणार कडक कारवाई; पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांचा इशारा
लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कवडीपाट टोल नका ते कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मंगल ...