साकेत न्यायालयाचा मोठा निर्णय, पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली: टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साकेत कोर्टाने दोषींना दंडही ठोठावला ...