धक्कादायक! लोणी काळभोरमध्ये शेतकऱ्याच्या डोक्यात घातला कोयता; अट्टल गुन्हेगार सोन्या घायळसह चार जणांवर गुन्हा दाखल
लोणी काळभोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तडीपार गुंडाच्या टोळक्याने एका शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे ठार मारण्याचा ...