लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण ट्रॅक्टरवर चढत होती, तेवढ्यात तिचा पाय गिअरवर पडला आणि अनर्थ घडला; चाकाखाली येऊन दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
मोहोळ: चार वर्षीय लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण ऊसाच्या फडात चालू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गिअरवर ...