‘पंधरा मिनिटांत आला नाही, तर मी जिवाचे बरे वाईट करीन’; पोलीस दीदीच्या तत्परतेमुळे तरुणीचा गळफास निसटला
सोलापूर: पोलिसांबद्दल समाजात बरंचसं वेडंवाकडं बोललं जात. परंतु, पोलीस आपल्या कर्तव्याला जागत समाजाची सेवा प्रामाणिकपणे करत असतात याचा प्रत्यय दहिटणेवासीय ...