शिवसेनेत नाराजीचा बॉम्ब फुटला, एका आमदाराने दिला उपनेते, समन्वयपदाचा राजीनामा; तर इतरांनी….
पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तडकाफडकी उपनेतेपद आणि विदर्भ समन्वयपदाचा राजीनामा दिला, तर ...