कोलकत्ता येथील घटनेचा निषेध…! शिरूर डॉक्टर संघटनेच्या वतीने महामोर्चा काढून वैद्यकीय सेवा ठेवली बंद
अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिरूर येथील ...