शेफाली वर्माने रचला इतिहास, केला सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम, 16 वर्षांपूर्वी वीरेंद्र सेहवागने खेळली होती अशीच खेळी
नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शेफाली वर्माने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या ...