घटस्फोटांच्या चर्चेनंतर चहलची खळबळजनक पोस्ट; धनश्रीच नाव टाळत आई वडिलांबाबत म्हणाला, ‘तुमची वेदना तुम्हाला…’
Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा स्टार स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या क्रिकेट सोडून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. त्यातच शनिवारी ...