कौतुकास्पद! पुण्याच्या पै.दिग्विजय भोंडवेची वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी…
पुणे : कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूर शहरात भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने पुरुष फ्रीस्टाईल, ग्रिकोरोमन व महीला वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती ...