अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन तरुण ताब्यात; सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अमली पदार्थ केले जप्त
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून ...