केंद्र सरकार महाराष्ट्रात 6 किलोमीटर खोल खड्डा का खोदत आहे? जाणून घ्या या मिशनसाठी साताऱ्यातील ‘कोयना’ची निवड का केली?
सातारा: मानवाने विज्ञानात खूप प्रगती केली आहे. त्सुनामी असो, वादळ असो वा ज्वालामुखीचा उद्रेक, आजच्या आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने त्यांचा अंदाज ...