भूमिहीन लाभार्थ्यांना जागेसाठी एक लाखांचं अनुदान, ‘सत्यशोधक’ सिमेना करमुक्त; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची आज बुधवारी (१० जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष ...