बारामतीची कमाल! एआयद्वारे केली ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कौतुक; शरद पवारांचेही ट्विट चर्चेत..
पुणे : डिजिटल भारतात सध्या एआय म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चलती असून एआय तंत्रज्ञानाचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला आहे. ...