साताऱ्यात ‘पिपाणी’ने केला ‘तुतारी’चा गेम, अपक्ष उमेदवार संजय गाडेंच्या चिन्हामुळे शशिकांत शिंदेंचा पराभव?
सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे ...