वाघोलीतील दुर्घटनेने ससूनही गहिवरले; एकीकडे मृतांसाठी फोडलेला टाहो, तर दुसरीकडे जखमींसाठी नातेवाइकांची धावपळ
पुणे : पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या ...